साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने साधिकेला दिलेल्या अनुभूती दर्शवणारी कृष्णमय चित्रे (भाग २)
हे श्रीकृष्णा, मी तुझ्या चरणी क्षमायाचना करत आहे. मी आतापर्यंत किती चुका केल्या, हे माझे मलाच ठाऊक नाही; परंतु तू सर्व काही जाणतोस. माझ्यासाठी माझे आई-वडील आणि गुरु असे सर्व काही तूच आहेस.