पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर घरी जाण्यापूर्वी पुढील काळजी घ्या !

काही जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीमुळेे पूरग्रस्त स्थिती झाली होती. यामुळे सहस्रो नागरिकांची घरे जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

नैसर्गिक आपत्तींमध्ये संघटितपणे आपत्कालीन साहाय्य कसे करावे ?

आपद्ग्रस्तांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम घटनेचेे नेमके स्वरूप आणि त्याची व्याप्ती जाणून घ्यावी, उदा. भूकंप झाल्यास तो किती तीव्रतेचा आहे ?, महापुराने किती गावांना वेढले आहे ?

नैसर्गिक आपत्तींचा सामना कसा करावा ?

समाजाला आपत्काळात पूर किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. अशा घटना नैसर्गिक असल्याने समाज सतर्क नसतांना अकस्मात् घडत असतात. पूर आणि भूकंप या प्रसंगांना धीराने तोंड देण्यासाठी काय करावे ?

आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी करावयाची सिद्धता

नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणे, युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणे आणि दंगली, जाळपोळ यांसारख्या मानवी आपत्ती कोसळणे, यांना भारतातील हिंदूंना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी सामान्य व्यक्तींप्रमाणे साधकांनीही पुढील सिद्धता करायला हवी.