रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिर, साधक, नामजपाची खोली यांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

मी ४ वर्षांनंतर आश्रमात गेले होते. पूर्वीपेक्षा आश्रमातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे मला जाणवले. आश्रमातील काही साधकांकडे पाहिल्यावर ‘त्यांचे वय वाढूनही ते पूर्वीप्रमाणेच तरुण दिसत आहेत’, असे मला वाटले.

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यावर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करतांना देहली येथील साधक श्री. कार्तिक साळुंके यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

मला सनातनचे संत आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (पू. काका) यांच्यावर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करण्याची सेवा मिळाली. त्यापूर्वीची माझ्या मनाची स्थिती, पू. काकांवर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करतांना स्वतःला झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीरामाच्या रूपात पहातांना आवड-निवडीचे भान न रहाणे

१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा होता. त्या वेळी सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर श्रीरामाच्या रूपात सोहळ्याच्या वेळी आले.

अठरा वर्षांनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे साधना म्हणून तबलावादनाचा सराव चालू केल्यावर झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

‘साधनेचा दृष्टीकोन ठेवून वादनकलेच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आज आपण तबल्याच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या साधिकेला आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.

घराला आग लागण्याच्या कठीण प्रसंगात भगवंताने पदोपदी साहाय्य केल्याची पुणे येथील कर्वे कुटुंबियांनी घेतलेली अनुभूती !

बारशाच्या ठिकाणी पोचल्यावर १० मिनिटांतच आमच्या शेजार्‍यांचा मला दूरभाषवरून निरोप आला, आहात तिथून तात्काळ घरी या. तुमच्या घराला आग लागली आहे.

रामनाथी आश्रमातील साधिका कु. मयुरी डगवार यांना रुग्णावस्थेत मनात येणा-या नकारात्मक विचारांवर मात करतांना सुचलेले साधनेचे दृष्टीकोन आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१८.१.२०१७ या दिवशी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘परिस्थिती स्वीकारणे ही सर्वोत्तम साधना आहे’, हे सुवचन आठवले. तेव्हा मला वाटले की, अध्यात्मातील साधनेचे दृष्टीकोन म्हणजे देवाने शिकवलेला तात्त्विक भाग आहे आणि प्रत्यक्ष तशी स्थिती आल्यावर त्या दृष्टीकोनानुसार कृती करणे, म्हणजे प्रायोगिक भाग होय.

आधुनिक वैद्यांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगणे पण २ दिवस कुलदेवी आणि श्री स्वामी समर्थ यांचा नामजप केल्यावर नैसर्गिकरित्या बाळंतपण होणे

पहिल्या दोन मुलींच्या जन्मापर्यंत मी विशेष अशी साधना करत नव्हते.

रामनवमीच्या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेल्या श्रीरामाच्या संदर्भातील अनुभूती

हनुमंत रामनवमीनिमित्त श्रीरामाचे दर्शन घेऊन गेला. खरेतर देवतांना काही आवश्यकता नसूनही त्या कर्मनियमांना चुकवत नाहीत, तर मनुष्याने किती करायला पाहिजे !

आर्थिक क्षमता नसतांनाही गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करणे आणि त्यानंतर द्राक्षाचे अधिक पीक आल्याने सर्व कर्ज फिटणे अन् त्यामुळे अर्पणाचे महत्त्व समजणे

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत.

गोमूत्र प्राशन केल्याने १० वर्षांपासून असणारे मद्यपानाचे व्यसन सुटणे

गोमूत्राने मोठे आजारही बरे होतात, उदा. कर्करोग, दमा, मधुमेह इत्यादी. मला कोणताही आजार नव्हता; परंतु मद्यपानामुळे निर्माण झालेला मानसिक ताण आणि अन्य समस्याही दूर झाल्या. शारीरिक आणि मानसिक दोन्ही समस्या एकाच वेळी बरे करणारे जगात एकही औषध नाही.