शिव आणि मूर्तीविज्ञान
या लेखात काळानुसार शिवाच्या मूर्तीत होत गेलेले पालट आणि कार्यानुमेय निर्माण झालेली शिवाची विविध रूपे यांविषयी माहिती पाहूया.
या लेखात काळानुसार शिवाच्या मूर्तीत होत गेलेले पालट आणि कार्यानुमेय निर्माण झालेली शिवाची विविध रूपे यांविषयी माहिती पाहूया.
शिव हा शब्द `वश्’ या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट या पद्धतीने निर्माण झाला आहे. `वश्’ म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव.
या लेखात रुद्र, कालभैरव, वीरभद्र, नटराज, भूतनाथ इत्यादी शिवाची विविध रूपे आणि त्यांचे कार्य यांविषयी माहिती पाहूया.
शिवाचे ‘नटराज’ हे रूप सर्वांनाच, विशेषत: कला आणि साहित्य क्षेत्रात सुपरिचित आहे. शिवाच्या या रूपाविषयी सविस्तर माहिती या लेखात पाहूया.
शिवाच्या परिवारात पत्नी पार्वती, पुत्र कार्तिकेय आणि श्री गणपति, तसेच शिवगण, नंदी आदींचा समावेश आहे.
या लेखात सनातन-निर्मित ‘शिवाच्या सात्त्विक चित्राच्या’ निर्मितीमागील आध्यात्मिक दृष्टीकोन आणि तत्त्वे पाहूया.