सनातनचे नूतन ८ मराठी आणि २ हिंदी eBooks उपलब्‍ध !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित चैतन्‍यदायी ग्रंथ वाचा कुठेही, कधीही !

‘इ-बुक’ स्‍वरूपात उपलब्‍ध नूतन हिंदी ग्रंथ !

१. आयुर्वेदानुसार आचरण कर बिना औषधियोंके निरोगी रहें ! (हिन्दी ग्रंथ)

२. अध्‍यात्‍मका प्रस्‍तावनात्‍मक विवेचन (हिन्दी ग्रंथ)

यापूर्वी ‘इ-बुक’ स्‍वरूपात प्रसिद्ध झालेले ग्रंथ आणि त्‍यांच्‍या भाषा !

गोवा – सनातन संस्‍थेची अमूल्‍य ग्रंथसंपदा eBooks स्‍वरूपात उपलब्‍ध होण्‍यास यापूर्वीच प्रारंभ झाला आहे. ३ जुलै २०२३ या गुरुपौर्णिमेच्‍या शुभदिनी सनातनचे मराठी भाषेतील आणखी ८ आणि हिंदी भाषेतील २ ग्रंथ eBooks स्‍वरूपात उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत. जिज्ञासूंनी हे ग्रंथ लगेचच भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, ‘आयपॅड’ इत्‍यादींवर ‘डाऊनलोड’ करावेत आणि त्‍यातील मार्गदर्शनाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन सनातन संस्‍थेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

सण, उत्‍सव, जन्‍मदिवस किंवा अन्‍य महत्त्वाच्‍या दिवशी आपले मित्र अन् कुटुंबीय, तसेच दूरवर रहाणारे आणि प्रत्‍यक्षात संपर्कात नसलेले यांना ही अमूल्‍य ज्ञानरूपी संपदा भेट देता येईल. विद्यार्थी, पालक, आरोग्‍यप्रेमी, राष्‍ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, अध्‍यात्‍म मार्गावरील जिज्ञासू किंवा साधक अशा सर्वांसाठी उपयुक्‍त ठरतील, अशा विविध ग्रंथांचा यामध्‍ये समावेश आहे.

eBooks स्‍वरूपात उपलब्‍ध असलेले नूतन मराठी ग्रंथ !

१. अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन

२. स्‍वभावदोष घालवा आणि आनंदी व्‍हा !

३. आदर्श पालक कसे व्‍हावे ?

४. जागेच्‍या उपलब्‍धतेनुसार औषधी वनस्‍पतींची लागवड

५. अग्‍निहोत्र

६. सण साजरे करण्‍याच्‍या योग्‍य पद्धती आणि शास्‍त्र

७. अभ्‍यास कसा करावा ?

८. सोळा संस्‍कार

यापूर्वी ‘इ-बुक’ स्‍वरूपात प्रसिद्ध झालेले ग्रंथ आणि त्‍यांच्‍या भाषा !

१. श्री गणपति (मराठी)

२. आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी व्‍हा ! (मराठी)

३. साधना प्रत्‍यक्ष शिकवण्‍याच्‍या पद्धती (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १)) (मराठी)

४. हिंदु राष्‍ट्र : आक्षेप आणि खंडण (मराठी)

५. साधना प्रत्‍यक्ष सिखानेकी पद्धतियां (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी की अनमोल सीख (खंड १)) (हिंदी)

६. त्‍योहार मनानेकी उचित पद्धतियां एवं अध्‍यात्‍मशास्‍त्र (हिंदी)

७. श्री गणपति (हिंदी)

८. हिन्‍दू राष्‍ट्र : आक्षेप एवं खण्‍डन (हिंदी)

९. Importance and Benefits of Chanting (इंग्रजी)\

१०. Importance of personality defect removal and inculcating virtues (इंग्रजी)

११. Importance of the Guru (इंग्रजी)

१२. Shri Ganapati (इंग्रजी)

१३. Spiritual practice for ego removal (इंग्रजी)

eBook वाचण्यासाठी : www.SanatanShop.com/eBooks

Leave a Comment