श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव !
कोल्हापूर – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजता सूर्यकिरणे महाद्वार येथे होती, यानंतर ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणे देवीच्या चरणांना स्पर्श करून डाव्याबाजूने लुप्त झाली. दुसर्या दिवशी ही किरणे कमरेपर्यंत, तसेच तिसर्या दिवशी तोंडावळ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होतो.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !