अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहक मोठ्या संख्येने सुवर्ण खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी करणाऱ्यांना सराफी दुकानदार ग्रंथ किंवा एखादी भेटवस्तू देतात. सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा. त्यांना सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची माहिती सांगावी, तसेच अलंकार, अध्यात्म, राष्ट्र अन् धर्म यांसंदर्भातील ग्रंथही दाखवावेत.

 

सनातनने सात्त्विक अलंकारांविषयी
अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत.त्या ग्रंथांची नावे पुढे दिली आहेत.

‘सराफी दुकानदारांनी ग्राहकांना सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ भेट दिल्यास त्यांच्याकडून व्यवसायासह राष्ट्र अन् धर्म यांची सेवाही घडेल’, असे सांगून साधकांनी त्यांना प्रवृत्त करावे.

Leave a Comment