सह्याद्रीची कणखरता तू..
सृष्टीची या निर्माती तू..
अबला नाही सबला तू..
दुष्प्रवृत्तीचा कर्दनकाळ तू..
जागर आदिशक्तीचा तू..
प्रत्येक महिलेतील देवीतत्त्व जागृत करण्यासाठी महिलादिनाच्या निमित्ताने सनातन संस्था आयोजित करत आहे ऑनलाईन कार्यक्रम…
‘जागर स्त्री शक्तीचा’
मंगळवार, ८ मार्च २०२२
वेळ : सायं. ६ वाजता
Youtube link : https://youtu.be/_Ncb2b5AqDI
दुष्ट प्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे, यासाठी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहुया, ही विनंती !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...
Khupach chaan mahiti dili sadguru swatitaini.
Khupach chaan mahiti dili sadguru swatitaini. AAJ apan samajat pahila tar mulich jababdar astat mulana bhulvayla. Kapadech ase ghaltat ki purush akarshit hotat Va vayeet prakar ghadtat.
नमस्कार भगवंताच्या रूपात श्रीगुरू ,सद्गुरु ,संत याच्या कोमल चरणी अनंत कोटी कृतज्ञता सद्गुरू ताई ज्या वेळेस अमूल्य असे मार्गदर्शन करत होते त्यावेळी आई भवानी व माँ साहेब जिजाऊ ची जाणीव होत होती आमचे भाग्यच म्हणावे की आई भवानी मातेच्या रूपात सद्गुरू ताई लाभल्या त्या प्रति भगवंता चरणी अनंत कोटी कृतज्ञ राहिलो तरी कमीच आहे असेच आम्हाला कायम मार्गदर्शन मिळत राहो ही भगवंता चरणी प्रार्थना
कृतज्ञ कृतज्ञ कृतज्ञ