चंदौसी (उत्तरप्रदेश) – येथे मकरसंक्रांतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. संघाचे श्री. ब्रजेशकुमार सिंह यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि यापुढेही त्यांच्या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन लावण्यास सांगितले.
Home > सनातन वृत्तविशेष > चंदौसी (उत्तरप्रदेश) येथे मकरसंक्रांतीनिमित्त रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग
चंदौसी (उत्तरप्रदेश) येथे मकरसंक्रांतीनिमित्त रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- ‘विस्तारा वाहिनी’ने ‘सनातन संस्थे’च्या ‘रौप्य महोत्सवा’च्या निमित्ताने राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा केला सत्कार !
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!
- सनातन गौरवदिंडी
- देहली येथे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांची सनातनच्या धर्मप्रचारकांनी घेतली सदिच्छा भेट !
- साधकांनो, आपोआप होत असलेला नामजप न करता आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी उपाय म्हणून सांगितलेला नामजप...
- सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी...