इस्लामी देशांचे प्रतिनिधित्व करणार्या
सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामी देशामध्ये रामायण
आणि महाभारत शिकवण्याचा निर्णय घेतला जातो; मात्र भारतात शाळांमध्ये
गीता शिकवण्याचा निर्णय घेतल्यावर निधर्मीवादी थयथयाट करतात, हे संतापजनक !

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाने शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये रामायण आणि महाभारत यांचा समावेश केला आहे. सौदीचे राजकुमार महंमद बिन सलमान यांनी ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत अन्य देशांचा इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामुळेच सौदी अरेबियामध्ये रामायण आणि महाभारत शिकवण्यात येणार आहे. यातून भारतीय संस्कृतीमधील योग, आयुर्वेद आदींचीही माहिती मिळणार आहे, असे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त इंग्रजी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !