
पुणे – रेल्वेतील विशेष सेवेविषयी मध्य रेल्वेच्या प्रधान चल तिकीट परीक्षक आणि सनातनच्या साधिका सौ. अमरजा आठल्ये यांना रेल्वे प्रशासनाकडून विशेष पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. या संदर्भातील विशेष प्रमाणपत्र ‘डी.आर्.एम्.’ रेणू शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !