
सातारा, २ जानेवारी (वार्ता.) – येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांची भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र निकम, सनातन प्रभातचे श्री. राहुल कोल्हापुरे आदी उपस्थित होते. सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !