धूलिवंदनाच्या दिवशी पुणे येथील साधक भक्तीरंगात न्हाले !

चिंचवड (पुणे) – धूलिवंदनाचा दिवस येथील साधकांसाठी भावभक्तीच्या विविध रंगांची उधळण करणारा ठरला ! निमित्त होते सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनाचे ! या आध्यात्मिक सोहळ्यात श्रीमती सुलभा जोशीआजी (वय ७९ वर्षे) यांना सनातनच्या १०४ व्या संत (व्यष्टी संत) म्हणून घोषित करण्यात आले. ही आनंदवार्ता ऐकताच उपस्थित सर्व साधकांची भावजागृती झाली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !