सातारा – नागेवाडी (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. योजना जाधव यांनी उपस्थित जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन केले. साधनेचा विषय कळल्यामुळे स्थानिक जिज्ञासूंनी २ सत्संग आणि १ बालसंस्कार वर्ग गावामध्ये चालू करण्याची विनंती केली. कार्यक्रमाचा लाभ नागेवाडी आणि पंचक्रोशीतील १०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले ग्रंथ, तसेच सनातन निर्मित सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यालाही जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Home > सनातन वृत्तविशेष > सातारा येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून हळदी-कुंकू कार्यक्रम
सातारा येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून हळदी-कुंकू कार्यक्रम
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !

