भारतातील पुरो(अधो)गामी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
सिडनी (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियन ओपन ही टेनिस स्पर्धा ८ वेळा जिंकणारे सर्बिया देशाचे टेनिसपटू नोवाक जोकोविच यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शाकाहार, योगाभ्यास आणि ध्यान यांना दिले आहे. तसेच ‘मी अन्य खेळाडूंनाही यासाठी प्रेरित करू इच्छितो’, असेही त्यांनी म्हटले आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !