कोरोना विषाणूंचा परिणाम
हिंदु धर्मामध्ये शाकाहाराचे महत्त्व सांगण्यात आले आहे. मांसाद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मांसाहाराचे दुष्परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित होतात !
बीजिंग (चीन) – चीन सरकारने कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावानंतर चिनी जनतेला मांसाहार सोडून शाकाहार करण्याचा आदेश दिला आहे. सरकारने चीनच्या हुबेई प्रांतातील सर्व २१ शहरांमध्ये मांसाहारावर बंदी घातली आहे. तसेच शेतकर्यांना भाज्यांचे उत्पादन करण्यास सांगितले आहे. चीनकडून त्याच्या शेजारील देशांकडून भाज्या आणि फळे आयात करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. तसेच चीनच्या कृषी मंत्रालयाने आदेश दिला आहे की, देशातील सर्व यंत्रणांनी शेती उत्पादने वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून देशाला त्यांचा तुटवडा भासू नये.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !