
बेंगळुरू (कर्नाटक) – किन्नीगोळी येथे असलेल्या ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे प.पू. देवबाबा यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर या दिवशी कन्नड भाषेतील ‘अँड्रॉईड सनातन पंचांग २०२०’चे प्रकाशन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद गौडा, श्री. नागराज पुजारी, सनातन संस्थेच्या सौ. पौर्णिमा प्रभु यांच्यासह सनातन संस्थेचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी प.पू. देवबाबा मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘दिवाळीनिमित्त सर्व साधकांना माझा नमस्कार ! साधना करणारे आपण सर्वजण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांशी आहोत. हिंदु राष्ट्र लवकरात लवकर यायला हवे.’’
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !