‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑगस्ट २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसार कार्य !

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

‘गूगल अ‍ॅनॅलिटिक्स’ या ‘ऑनलाईन’ संगणकीय प्रणालीतून ही वाचकसंख्या मिळते. सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांच्या व्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहितीही आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

 

२. संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारा ‘ऑनलाईन’ प्रसार

२ अ. ‘फेसबूक’वरील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या ‘पोस्ट्स’

२ आ. ‘सनातन पंचांगाच्या अ‍ॅप’द्वारे पाठवण्यात येणार्‍या ‘नोटिफिकेशन’ला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन पंचांगाच्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड’ अ‍ॅपद्वारे पाठवण्यात येणार्‍या मराठी, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या भाषांतील ‘नोटिफिकेशन’मुळेे ९४,३७९ वाचकांनी संकेतस्थळाला भेट दिली.

 

३. विविध भाषांत सर्वाधिक वाचले गेलेले लेख

वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !

ज्यांना संगणकीय माहिती जालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘फेसबूक’, ट्विटर’, ‘इंस्टाग्राम’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment