पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा जोधपूरच्या महापौरांच्या हस्ते सन्मान !

p_Modi_Bhabhi_c
पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा सन्मान करतांना डावीकडून दुसरे महापौर श्री. घनश्याम ओझा

जोधपूर : नुकताच जोधपूर महापालिकेचे महापौर श्री. घनश्याम ओझा यांच्या हस्ते सनातनच्या संत पू. (सौ.) सुशील मोदी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे, तसेच राष्ट्र-धर्मविषयी समाजात जागृती आणण्याच्या कार्यामुळे पालिकेकडून हा सत्कार करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात