सप्तर्षी जीवनाडीपट्टीत करण्यात आलेल्या उल्लेखाप्रमाणे सर्वत्र असलेल्या सनातनच्या साधकांना युद्धकाळासाठी श्रीकृष्णाचे आणि रामराज्यासाठी श्रीरामाचे आशीर्वाद प्राप्त होणे आवश्यक आहे. कलियुगात महर्षि नारदांमुळे सर्व मानवजातीसाठी ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा महामंत्र मिळाला.
सध्या साधक करत असलेल्या नियमितच्या नामजपांसह यापुढे वरील महामंत्र प्रतिदिन १०८ वेळा म्हणावा. या महामंत्राला स्थळकाळाचे बंधन नाही. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन्ही देवतांची तत्त्वे असल्याने सर्व साधकांनी हा महामंत्र म्हणतांना गुरुदेवांचे स्मरण करावे.
– सप्तर्षी जीवनाडी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी केलेले नाडीवाचन, २०.१०.२०२५)
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...