
ह.भ.प. सुभाष लऊळकरसर, पुरस्कार घेतांना श्री. हरिप्रसाद पतंगे, सौ. लता पतंगे आणि श्री. प्रकाश पतंगे
सांगोला (जिल्हा सोलापूर) – येथील सनातन संस्थेचे साधक श्री. हरिप्रसाद पतंगे यांना ‘सिव्हिल इंजिनियर असोशिएशन सांगोला’ यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला.
या प्रसंगी ‘विद्या विकास शिक्षण प्रसारक मंडळा’चे सचिव ह.भ.प. सुभाष लऊळकरसर, अभियंता श्री. संतोष भोसले, श्री. हरिप्रसाद यांच्या आई सौ. लता, तसेच वडील श्री. प्रकाश पतंगे उपस्थित होते. या पुरस्काराविषयी श्री. हरिप्रसाद पतंगे यांचे समाजातून कौतुक झाले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !