
‘हल्लीच्या शिक्षण पद्धतीनुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ लौकिक उत्कर्षासाठीचे शिक्षण दिले जाते; पण त्यामध्ये त्यांच्या पारमार्थिक उत्कर्षासाठी काहीच शिकवले जात नाही. खरेतर भारतात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला सत्संगाच्या माध्यमातून हे धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. यातून प्रत्येक पिढी सत्त्वगुणी निर्माण होण्यास साहाय्य होईल. हेच त्यांच्या जीवनासाठी खरे शिक्षण असेल.
शाळेच्या व्यवस्थापकांनो, शाळेमध्ये अशा प्रकारचे सत्संग घेण्यासाठी सनातन संस्था सर्वतोपरी साहाय्य करू शकते. यासाठी तुम्ही पुढील पत्त्यावर संपर्क करू शकता.’
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...