साधकांना सूचना

३०. ४. २०२५ या दिवशी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहक मोठ्या संख्येने सुवर्ण खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी करणार्यांना सराफी दुकानदार ग्रंथ किंवा एखादी भेटवस्तू देतात. सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा. त्यांना सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची माहिती सांगावी, तसेच अलंकार, अध्यात्म, राष्ट्र अन् धर्म यांसंदर्भातील ग्रंथही दाखवावेत.
सनातनने सात्त्विक अलंकारांविषयी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्या ग्रंथांची नावे पुढे दिली आहेत. ज्या भाषेमध्ये ग्रंथ उपलब्ध आहे, त्या पुढील भाषेच्या रकान्यात ✔ अशी खूण केली आहे.

‘सराफी दुकानदारांनी ग्राहकांना सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ भेट दिल्यास त्यांच्याकडून व्यवसायासह राष्ट्र अन् धर्म यांची सेवाही घडेल’, असे सांगून साधकांनी त्यांना प्रवृत्त करावे.
सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !
पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर...
श्री गणेश चतुर्थी निमित्त सनातनने प्रकाशित केलेले गणपती विषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !