
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘समाज सात्त्विक होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे सात्त्विकीकरण होणे आवश्यक आहे’, अशी शिकवण दिली आहे. त्या अंतर्गत सनातन संस्थेच्या कला सेवेतील साधकांनी देवतांची सात्त्विक चित्रे, नामजप-पट्ट्या, रांगोळ्या यांच्या कलाकृती सिद्ध केल्या आहेत. त्यांपैकीच एक असलेली श्री गणेशाची सात्त्विक मूर्तीही सनातनच्या साधकांनी सिद्ध केली आहे. अशा प्रकारच्या अन्य देवतांच्या मूर्ती सिद्ध करण्याची सेवा चालू आहे. अशा मूर्तींमुळे भावी काळात समाजाला सात्त्विकतेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. त्यासाठी जे साधकवृत्तीचे मूर्तीकार, मूर्ती रंगवू शकणारे कलाकार पूर्णवेळ आश्रमात राहून सेवा करू शकतात, अशांची आवश्यकता आहे. जे साधक, हितचिंतक, वाचक आदींना मूर्तीकलेविषयी ज्ञान आहे किंवा ज्यांची हे सर्व साधना म्हणून शिकण्याची अन् सेवा करण्याची इच्छा आहे, अशांनी त्यांची नावे जिल्हासेवकांच्या माध्यमातून कळवावी.
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !