Category Archives: मृत्यू आणि मृत्यूनंतर

मृत्यूनंतर करावयाचे क्रियाकर्म, हा अंतिम संस्कार होय. मृत्यूनंतरच्या काही विधींमागील शास्त्र

मृत्यूनंतरच्या जीवनाचा विदेशातील काही रुग्णांनी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव

मृत्यूनंतरही जीवनाचे अस्तित्व असल्याचे अनुभव आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आतापर्यंत मांडले आहेत; आता मात्र मृत्यूनंतरही जीवन असू शकते, ही गोष्ट सिद्ध करता येऊ शकेल, असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत..

Read More »

देवघरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावून त्याचे पूजन का करू नये ?

कोणत्याही व्यक्तीने स्वतःचे मृत झालेले नातेवाईक यांचे छायाचित्र कधीही देवघरात लावू नये; कारण त्यामुळे आर्थिक दौर्बल्य येते किंवा घरात होणारे विवाह उशिरा होण्यास ते कारणीभूत ठरू शकते.. – श्री. अरविंद वझे (मासिक ग्रहवेध, दीपावली १९९६)

Read More »

नामस्मरण न केल्यास काशीमध्ये मरण येऊनही मुक्ती मिळत नाही, याचे एक उदाहरण !

काश्यां मरणात् याचा अर्थ देहभावाचा अंत झाला की, जिवाला मुक्ती मिळते. देहाचा अंत नसून देहभावाचा अंत झाला पाहिजे. देह हीच काशी आहे. त्याचप्रमाणे अरुणाचलाचे स्मरण म्हणजे काय ? सूर्याचा सारथी अरुण हा पांगळा आहे. त्याप्रमाणे नामस्मरणाने मन पांगळे झाल्याविना ते, स्थिर होत नाही.

Read More »

प्राणी आणि पक्षी यांना मृत्यूत्तर चांगली गती मिळण्यासाठी त्यांच्या मृत्यूसमयी करावयाचे आध्यात्मिक उपाय !

काही घरांमध्ये एखादा प्राणी अथवा पक्षी याचे दीर्घकाळ संगोपन केले जाते. वर दिल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीने त्यांच्यासाठी काही धार्मिक उपाय केल्यास त्याचा त्यांना पुढील जीवनासाठी उपयोग होईल.

Read More »

अवयव – दानाविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन !

एखाद्याला कल्पना न देता त्याच्या मरणानंतर त्याच्या देहाचे दान केल्यास आणि त्याला ते न आवडल्यास त्या अवयवाभोवती त्याचा लिंगदेह घुटमळत राहू शकतो, त्याशिवाय त्याचा लिंगदेह अवयव काढण्यास परवानगी देणार्‍या, काढणार्‍या अन् वापरणार्‍या व्यक्तींनाही त्रास होऊ शकतो.

Read More »

हिंदूंच्या धार्मिक परंपरांविषयी निकाल देतांना न्यायालयाने त्यामागील धर्मशास्त्र जाणून घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

व्यक्ती जीवित असतांनाच नव्हे, तर तिच्या मृत्यूनंतर पुढील प्रवासही सुखकर व्हावा, यासाठी हिंदु धर्मात विविध विधी सांगितले आहेत.

Read More »

मृत्योत्तर विधीसंदर्भातील शंकानिरसन

१. व्यक्ती मृत झाल्यावर तिचा देह घरात ठेवतांना तिचे पाय दक्षिणेकडे का करतात ? , दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ? यांविषयी वाचा.

Read More »

मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग १)

नातेवाईकांनी मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो.

Read More »

मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग २)

मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता…

Read More »