श्राद्ध : समज आणि अपसमज

भौतिक जीवनातील सर्व गोष्टी, सुख-सुविधा उदाहरणार्थ शिक्षण, नोकरी, लग्न, संतती, संपत्ती इत्यादी सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला पितरांच्या आशीर्वादामुळेच मिळत असतात. यासाठी पितृपक्षात त्यांच्यासाठी श्राद्ध अवश्य करावे.

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

पुरोगामी मंडळींकडून हिंदूंच्या अन्य सणांप्रमाणे श्राद्धपक्षाच्या संदर्भात हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो.