
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनामुळे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या विचारांची हानी झाली आहे. ज्या काळात ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या विषयावर भाष्य करणारे दुर्लभ होते, त्या काळात मा.गो. वैद्य यांनी लेखणी आणि वक्तृत्व यांद्वारे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’ची विचारधारा मजबूत करणारे बौद्धिक कार्य केले. त्याचा भावी पिढ्यांना निश्चितच लाभ होईल. हिंदुत्वाचे परखड प्रवक्ते म्हणून मा.गो. वैद्य सदैव लक्षात रहातील !
आपला नम्र,
श्री. चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
गौतम खट्टर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सनातन संस्थेने केले नव्हते !
जैन मंदिरांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरून वादंग निर्माण करणे चुकीचे ! – अभय वर्तक,...
पानसरे हत्या प्रकरणात गोवण्यात आलेले निष्पाप समीर गायकवाड यांचे निधन !
पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन !
सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा सिद्ध; ‘हिंदु दहशतवादा’च्या षड्यंत्राचा पर्दाफाश