पुणे, १ मार्च (वार्ता.) – ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. सनातन संस्थेचे साधक श्री. वैभव मेढेकर आणि सौ. वैदेही मेढेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रीफळ देऊन पुष्पहार घातला. या वेळी सनातन संस्थेच्या धर्मकार्यासाठी त्यांचे आशीर्वाद मागितल्यावर त्यांनी आशीर्वाद आहेत, असे सांगितले.
ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांचा सनातन संस्थेच्या वतीने सन्मान
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...

