हासनंबादेवीचे मंदिर वर्षभरात केवळ काही दिवसच भाविकांसाठी उघडले जाते. या देवळाच्या गर्भगृहात लावलेला दिवा वर्षभर पेटत रहातो आणि देवीच्या मूर्तीला घातलेल्या हारातील फुले वर्षभर कोमेजत नाहीत.
हासनंबादेवीच्या मंदिरात होणार्या वर्षभरातील एकाच उत्सवाचे विज्ञापन करतांना या चमत्कारांची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली जाते. या उत्सवाला येणार्या भाविकांच्या संख्येत प्रतिवर्षी वाढ होत आहे. हासनंबादेवीचे मंदिर हे शासनाच्या धर्मादाय खात्याच्या अखत्यारीत येते.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास
कुलु खोर्यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय स्थान !
चोटीला (गुजरात) येथील आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री चंडी-चामुंडा देवीचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेल्या...
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला...
कर्नाटक राज्यातील शृंगेरी (जिल्हा चिक्कमगळुरू) आणि कोल्लुरू (जिल्हा उडुपी) येथील मंदिर
धन्यमाणिक राजाला स्वप्नदृष्टांत देऊन माताबरी (त्रिपुरा) येथे स्थानापन्न झालेली श्री त्रिपुरासुंदरीदेवी !