माणगाव येथे प.प. टेंब्येस्वामी यांनी स्थापन केलेले श्री दत्तमंदिर
इ.स. १८८३, वैशाख शुक्ल पक्ष पंचमी १८०५ यावर्षी माणगावात स्वतः टेंब्येस्वामींनी दत्तमंदिराची स्थापना केली. श्री दत्तमंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे.
इ.स. १८८३, वैशाख शुक्ल पक्ष पंचमी १८०५ यावर्षी माणगावात स्वतः टेंब्येस्वामींनी दत्तमंदिराची स्थापना केली. श्री दत्तमंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे.
कर्नाटक राज्यातील चिक्कमगळुरू जिल्ह्यात तुंगा नदीच्या काठी शृंगेरी नावाचे गाव आहे. येथील पर्वतावर पूर्वी शृंगऋषि रहायचे; म्हणून या स्थानाला ‘शृंग गिरि’ असे नाव पडले. पुढे शृंगगिरीचे रूपांतर ‘शृंगेरी’ असे झाले. २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्य या ठिकाणी आले होते.
श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री दत्तमंदिर वसलेले आहे. या मंदिराचा इतिहास, स्थान महात्म्य आणि उत्सव यांविषयी जाणून घेऊया.
साधना करत असतांना नामजप हा साधनेचा पाया आहे, तर सत्संगामुळे पाया मजबूत व्हायला साहाय्य होते. सत्संगामुळे आपण साधनेत स्थिर होतो; म्हणून आज आपण सत्संगाचे महत्त्व काय आहे ?, हे समजून घेणार आहोत.
आजच्या सत्संगामध्ये कृतज्ञता म्हणजे काय ? आणि भावजागृतीच्या प्रयत्नांमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्त्व, हे जाणून घेणार आहोत.
१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
काही साधक आपत्काळाच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी मोठ्या शहरांतील आपली घरे विकून छोट्या गावांत रहायला जात आहेत. काहींना आपली घरे विकण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्या दूर होण्यासाठी, तसेच घर लवकरात लवकर विकले जाण्यासाठी साधक पुढील उपाययोजना करू शकतात.
आजच्या सत्संगामध्ये आपण नामजपामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होण्यासाठी करायचे प्रयत्न समजून घेणार आहोत.
आजच्या सत्संगात आपण नामजप अधिकाधिक चांगला होण्याच्या दृष्टीने नामजप करण्याच्या विविध पद्धती समजून घेणार आहोत – लिखित नामजप, वैखरी नामजप, वैखरी वाणीसह मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणीही आहेत, जपमाळेने नामजप करणे आणि मनातल्या मनात नामजप करणे.