अष्टविनायक

अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या मोरगांव येथील या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता.