अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ?
शाजापूर (मध्यप्रदेश) : येथील कालीसिंध नदीच्या काठावर वसलेल्या मंदिरात तूप किंवा तेलाने नव्हे, तर पाण्याने दिवा पेटवला जात असल्याचे समोर आले आहे. गडियाघाटाच्या मातेचे मंदिर असे या मंदिराचे नाव असून गेल्या ५ वर्षांपासून या मंदिरात अखंड दिवा पेटत आहे. कालीसिंध नदीचे पाणी या दिव्यामध्ये घातल्यानंतर पाण्यावर तवंग तयार होतो आणि दिवा पेटतो. मंदिरातील हा चमत्कार केव्हापासून आणि कसा चालू झाला, हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु हा दिवा पहाण्यासाठी दूरदूरहून भाविक येथे येत आहेत.

बाबरच्या आक्रमणापासून वाचवलेली श्रीरामाची मूळ मूर्ती स्थानापन्न असलेले अयोध्येतील प्राचीन श्री काळेराम मंदिर !
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास
श्री गणेशाची विशेष स्थाने आणि त्यांचे माहात्म्य !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हंपी (कर्नाटक) येथील माल्यवंत पर्वताच्या स्थानी असलेल्या ‘श्री रघुनाथ मंदिरा’चे...
कुतूबमिनार नव्हे, हा तर मेरुस्तंभ, म्हणजेच आचार्य वराहमिहीर यांची अद्भुत वेधशाळा !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी चेन्नई येथील पार्थसारथी मंदिरात घेतलेले दर्शन