निस्सीम सेवेने भगवान दत्तात्रयांचे दर्शन झालेले संत एकनाथ महाराज !

गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.

सत्सेवा म्हणजे काय ?

ईश्‍वराच्या सगुण आणि निर्गुण रूपाची सेवा म्हणजे सत्सेवा ! या लेखात आपण ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करणार्‍या साधकाच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व जाणून घेऊया !