अ. उन्हाळ्यात लागणार्‍या वस्तू

वारा घेण्यासाठी हातपंखा काळा चष्मा (गॉगल) उन्हात फिरतांना तोंडवळा (चेहरा) आणि मान झाकण्यासाठी बांधायचा मोठा रुमाल (स्कार्फ) टोपी

आ. पावसाळ्यात लागणार्‍या वस्तू

छत्री ‘रेनकोट’ पावसाळी पादत्राणे

इ. हिवाळ्यात लागणार्‍या वस्तू

‘स्वेटर’ हातमोजे पायमोजे कानटोपी
शाल मफलर कांबळे (ब्लँकेट)