नेहमी लागणार्‍या वस्तू

दंतमंजन कपडे फणी इस्त्री (शक्यतो कोळशावर चालणारी)
दाढीचे साहित्य (सामान) केसांना लावायचे तेल कंगवा अंथरूण-पांघरूण
केशकर्तनाचे साहित्य कुंकू ‘नेल कटर’(नखे कापणारे उपकरण) केरसुणी
अंघोळीचा आणि कपडे धुण्याचा साबण आरसा उपनेत्र म्हणजे चष्मा (नेहमीच्या वापरातील चष्मा फुटू शकतो.) लेखणी (पेन आणि पेन्सिल)
प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य पादत्राणे

स्वयंपाकघराशी संबंधित वस्तू

गावी म्हणजे पक्कड खलबत्ता विळीला धार लावण्याचा दगड