सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची क्षणचित्रे

धार्मिक राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला समर्पित असलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या प्रेरणादायी क्षणांत सहभागी व्हा. या महोत्सवात संत, साधक आणि राष्ट्राभिमानी नागरिकांनी एकत्र येऊन सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव साजरा केला. हा महोत्सव धर्मजागृतीच्या आणि सनातन राष्ट्राच्या उद्घोषाने भारलेला होता.

लवकरच…

छायाचित्र संग्रह लवकरच प्रसिद्ध होईल ! तोपर्यंत या दिव्य महोत्सवाच्या पडद्यामागील घडामोडी दाखवणारे काही व्हिडिओचा आनंद घ्या.

महोत्सवाची ‍वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

कार्यक्रम पूर्व