स्वसंरक्षणासाठी उपयुक्त वस्तू

आपत्काळात अराजकासारखी स्थिती किंवा दंगलीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी समाजकंटकांपासून रक्षण होण्यासाठी या वस्तू उपयोगी पडतील.

‘पॅपर स्प्रे (मिरचीचा अर्क भरलेला लहान फवारा)’ लाठी दंडसाखळी