|
|
|
Subscribe to Sanatan Sanstha |
१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.
२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

तर्पण आणि पितृतर्पण
तर्पण म्हणजेच देव, ऋषी, पितर आणि मनुष्य यांना जल अर्पण करणे होय. पितरांना तर्पण
करण्याची पद्धत तसेच तीलतर्पण यांचे महत्त्व काय आहे, याविषयाची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
|
श्राद्धाचे प्रकार
श्राद्ध हा हिंदु धर्मातील एक पवित्र विधी असून मानवी जीवनात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्दीष्टांनुसार श्राद्धाचे विविध प्रकार आहेत. त्याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
|
पितृपक्ष (महालय पक्ष)
व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते.
|