हिंदूंचे धार्मिक उत्सव


धार्मिक उत्सवांमागील शास्त्र लक्षात घेऊन ते श्रद्धापूर्वक साजरे केल्याने प्रत्येक व्यक्तीचे जीवन कल्याणमय होते. या दृष्टीने धार्मिक उत्सवांचा उद्देश, इतिहास, काही उत्सव साजरे करण्याची पद्धत, भावपूर्ण दहीहंडी फोडल्याने होणारे लाभ, तसेच आदर्श धार्मिक उत्सव आणि आदर्श मिरवणूक कशी काढावी ? आदी कृतींसंबंधी शास्त्रीय विवेचन येथे केले आहे. त्याचप्रमाणे गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात न करता वाहत्या पाण्यात का करावे ? कचर्‍याच्या होळीपेक्षा पारंपारिक धार्मिक पद्धतीने होळी का साजरी करावी ? यांसारख्या सूत्रांची कारणमीमांसाही येथे केली आहे.

festival

लेख

संबंधित ग्रंथ

सात्त्विक रांगोळ्या
कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र : भाग ३

पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र : भाग ३