परात्पर गुरु डाॅ. जयंत बाळाजी आठवले यांचे व्यापक कार्य

Amrutmahotsav_krutadnyata_banner_666

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भावपूर्ण कृतज्ञता !

२९ मे २०१६ हा दिवस सनातनच्या इतिहासात सुर्वणाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या अनेक दिवसांमधे उठून दिसेल. आज या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन !

ppdr_athavale_quote_350

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आेळख

आध्यात्मिकदृष्ट्या

सामाजिकदृष्ट्या

वैद्यकीयदृष्ट्या

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी केलेला गौरव !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमृतमहोत्सवी वर्ष

संबंधित ग्रंथ