वर्ण

शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण हे वर्ण आहेत. वर्णानुसार करावयाच्या साधनेविषयी सविस्तर विवेचन सनातनचे प्रकाशन ‘वर्णाश्रमव्यवस्था’ यात केले आहे.