युग

सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग ही चार युगे आहेत. प्रत्येक युगात पुन्हा याच चार युगांचे चक्र असते. सध्या चालू असलेले कलियुग हे कलियुगांतर्गत कलियुगांतर्गत कलियुगांतर्गत कलियुगांतर्गत कलियुगांतर्गत कलियुग आहे. या युगात रज-तम गुणांचे प्रमाण अधिक असल्याने साधना करणे कठीण असते; परंतु हा संधीकाल असल्याने या काळात केलेल्या साधनेचे फळ अधिक प्रमाणात आपल्याला मिळते.