मुद्रा

हाताची बोटे विशिष्ट प्रकारे जुळवली, दाबली किंवा मिटली, तर वेगवेगळ्या प्रकारचे आकृतीबंध बनतात. या आकृतीबंधांना ‘मुद्रा’ म्हणतात. शरिरातील पंचतत्त्वांच्या संतुलनासाठी मुद्रांचा उपयोग होतो. आजार बरे होणे, आरोग्य चांगले रहाणे, प्राणशक्‍ती वाढणे यांसाठी, तसेच वाईट शक्‍तींच्या त्रासांवर उपाय म्हणून मुद्रांचा उपयोग केला जातो. ‘मुद्रा’विषयक ज्ञान सनातनच्या निराळ्या ग्रंथात दिले आहे.