महायुद्ध

साधकांचे आसुरी शक्‍तींपासून रक्षण होण्यासाठी, तसेच आसुरी शक्‍तींचा नाश होऊन भूतलावर ईश्‍वरी राज्याची स्थापना होण्यासाठी सनातनचे साधक नामजप आणि प्रार्थना यांच्या बळावर आसुरी शक्‍तींविरुद्ध सूक्ष्मातील
महायुद्ध करतात.