नामपट्टी

सात्त्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी चौकट यांनी युक्‍त असलेल्या, त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित अन् प्रक्षेपित करणार्‍या देवतांच्या नामपट्ट्या सनातन बनवते.