अनुभूती

देवतेची उपासना करणार्‍याला भावाप्रमाणे त्या त्या टप्प्याला अनुभूती येते. अनुभूतीमुळे उपासकाची देवतेप्रती श्रद्धा वाढून त्याच्या साधनेत
वृद्धी होण्यास साहाय्य होते.