मृत्यू आणि मृत्यूनंतर


मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत् केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात वा मर्त्यलोकात न अडकता त्याला सद्गती मिळते. त्यामुळे त्याच्याकडून कुटुंबियांना त्रास होण्याची किंवा तो वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाण्याची शक्यताही घटते. एखाद्या कृतीमागील शास्त्र कळल्यास ती कृती श्रद्धेने केली जाते आणि त्याचेच पूर्ण फळ मिळते; म्हणून या सदरात मृत्यूनंतर करायच्या काही क्रियाकर्मांचे शास्त्र दिले आहे. तसेच मरणासन्न अवस्थेतील व्यक्तीच्या हातून मीठदान का करवावे ? दहनविधीची सिद्धता कशी करावी ? मृत व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंचे काय करावे ? यांसारख्या शंकांचे निरसनही येथे केले आहे.

लेख

संबंधित ग्रंथ

मृत्यू आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म : भाग ३

श्राद्ध - भाग १ (महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन)
श्राद्ध – भाग १ (महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन)

श्राद्ध - भाग २ (श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र)
श्राद्ध – भाग २ (श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र)