दिसेल ते कर्तव्य, भोगीन ते प्रारब्ध आणि घडेल ते कर्म.

भावार्थ : व्यवहारातील कर्म हे कर्तव्य म्हणून केले पाहिजे. त्यातील मायेत गुरफटले जाता कामा नये. ज्याच्या त्याच्या भाग्याने जे व्हायचे, तेच होते; परंतु मायेत न पडता व्यवहाराप्रमाणे आपापली पुढे येणारी कर्मे कर्तव्य म्हणून केली पाहिजेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

Leave a Comment