पाश्‍चात्त्य आणि हिंदु संस्कृती यांतील भेद !

पाश्‍चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची, हे शिकवते.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले