गुढी : महत्त्व आणि गुढीसाठी प्रार्थना !

गुढीपाडव्याला गुढी का उभारावी, युद्ध आणि गुढी यांचा संबंध अन् गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती प्रार्थना करावी, ते या लेखात देत आहोत.

कुठे हिंदूंची कोटी कोटी वर्षांची परंपरा आणि कुठे पाश्चात्त्यांची केवळ अडीच सहस्त्र वर्षांची परंपरा !

काल अनंत आहे. तो कल्प, मन्वंतर, महायुग, युग असा मोजला जातो. सध्या ब्रह्मदेवाच्या जीवनातली ५० वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणजेच १ परार्ध पूर्ण झाला आहे.

श्रीराम : वैशिष्ट्ये आणि कार्य

श्रीरामभक्‍तात श्रीरामाची सर्व वैशिष्ट्ये असल्याशिवाय तो श्रीरामाशी एकरूप होऊ शकत नाही. येथील वैशिष्ट्ये उपासकाला मार्गदर्शक वाटतील.

प्रभु श्रीराम

देवाबद्दल जास्त माहिती मिळाल्यास जास्त विश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होते. या लेखमालेत श्रीरामाविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती दिली आहे.

मारुति (हनुमान)

शक्‍ती, भक्‍ती, कला, चातुर्य आणि बुद्धीमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या चरणी सदैव लीन रहाणार्‍या मारुतीविषयी समजून घेऊ.